top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

अंक ७ -- (एप्रिल २०२६)

Price

₹80.00

युद्ध, अर्थव्यवस्था आणि आपले दैनंदिन जीवन

इराण-इस्रायल संघर्षासारख्या जागतिक घटनांचा परिणाम केवळ राजकारणापुरता मर्यादित राहत नाही. कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती, महागाई, आयात-निर्यात अडथळे आणि रुपयावरील दबाव यामुळे भारतासारख्या देशांनाही त्याचा फटका बसतो. जागतिक घडामोडींचा आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

 

War, Economy & Everyday Life

Global conflicts such as the Iran-Israel crisis affect far more than international politics. Rising crude oil prices, inflation, trade disruptions, and pressure on currencies have a direct impact on economies like India. This insightful article explores how global events influence our daily lives, businesses, and economic future.

Quantity

bottom of page