top of page

​​

प्राज्ञपाठशाळामंडळ वाई द्वारे प्रकाशित 

खंड ७८ -- (ऑक्टोबर २०२४ - सप्टेंबर २०२५)

अजूनही कित्येक समूह असे आहेत की ज्यांचे वैचारिक विश्व, त्यांचा मानवी मूल्यासाठीचा संघर्ष मूळ प्रवाहासमोर आलेला नाही. उदाहरणार्थ लैंगिक अल्पसंख्यांक, कातकरींसारखे आदिम समूह, फासे पारधी सारखे विमुक्त गट अशा समूहांना पुरेशी जागा देणे आणि व्यक्त होण्यास साहाय्य करणे, त्यांच्या वैचारिक व्यूह रचनेबाबत व्यापक चर्चा घडवून आणणे आवश्यक आहे.

bottom of page