top of page
प्रिय वाचक

"लेखांच्या माध्यमातून उलगडणारे विचार तुमच्या ज्ञानासाठी" 
वाचन सुरू ठेवण्यासाठी, आजच आमचे सदस्य व्हा!...

दिपावली विशेषांक २०२५ लवकरच प्रकाशित होतोय.

WhatsApp Image 2025-09-22 at 3.46.10 PM.jpeg
WhatsApp Image 2025-09-22 at 3.46.10 PM (1).jpeg

नवीन विचार, नवीन लेख ...

मुद्द्यांची समीक्षा

विभागातील लेख

नवभारतची भूमिका

    मानवाच्या व मानवसंस्कृतीच्या विकासास व उन्नतीस पोषक होईल अशा प्रकारे महाराष्ट्रीय जीवनाचा व संस्कृतीचा विकास करणे, हे या मासिकाचे ध्येय व उद्दिष्ट आहे. ध्येयप्रवण व्यक्तींनी स्वांतंत्र्याच्या हेतुपूर्तीसाठी जे आपले सांस्कृतिक मूल्यमापन ठरविलेले असेल, उच्च वातावरणातील जो अभिजात अनुभव स्वत:च्या साधनेने संगृहीत केलेला असेल, त्याचे दिग्दर्शन ह्या संस्कृतीपोषक वाङ्मय होऊ शकते, असा संचालक व संपादक मंडळ यांचा विश्वास आहे. या मासिकात येणाऱ्या लेखांत कोणत्याही विशिष्ट मताचा, वादाचा, पक्षाचा किंवा पंथाचा प्रचार करण्याचा हेतू नाही. संचालक व संपादक-मंडळातील सर्व व्यक्ती यांचेही सर्व विषयांत मतैक्य आहे, असे नाही. मानवी जीवनविषयक व सांस्कृतिक मूल्यांसंबंधी सदृश अशा दृष्टिकोणाने त्यांना एकत्र आणले आहे. तथापि प्रत्येकाचे व्यक्तिवैशिष्ट्य व विचारस्वातंत्र्य यांचा विनाश न होता विकास व्हावा या दृष्टीनेच त्यांचे सहकार्य राहील. प्रत्येक व्यक्ती आपल्या नावाने प्रसिद्ध होणाऱ्या लेखाबद्दलच जबाबदार राहील. मासिकात प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक लिखाणात सत्यनिष्ठा, संयम आणि सहिष्णुता असतील अशी काळजी घेतली जाईल.

प्रिय वाचक

"लेखांच्या माध्यमातून उलगडणारे विचार तुमच्या ज्ञानासाठी" 
वाचन सुरू ठेवण्यासाठी, आजच आमचे सदस्य व्हा!...

विशेष कार्यक्रम

प्राज्ञपाठशाळामंडळाचा १०८ वा श्रीसरस्वत्युत्सव यंदा दिनांक २९,३० सप्टेंबर  व  १ आँक्टोबर २०२५ रोजी साजरा होत आहे. तरी श्रीसरस्वत्युत्सवातील तिसरे पुष्प मा. श्री. विनायक गोडसे, नवी दिल्ली यांचे क्वांटम् ए. आय्. व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.  तरी सर्व रसिकांनी दिनांक १ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे.  दरवर्षी हा कार्यक्रम Facebook Live & Youtube Live द्वारे देखील पाहता येणार आहे. तरी सर्व परगावी असणाऱ्या रसिकांना ही सुवर्ण संधीच आहे. याचा लाभ  घेऊ शकता.
https://www.facebook.com/profile.php?id=100086519112006&mibextid=ZbWKwL

समर्पित विशेषांक

तुमच्या ज्ञानाचा साथीदार - नव भारत मासिक!

उत्कृष्ट लेखन

समृद्ध इतिहास, सांस्कृतिक वारसा, आणि प्रेरणादायी कथा यांचा समावेश.

अद्वितीय माहिती

आपल्या परंपरेची ओळख करून देणारे नव भारत मासिक, आजच सदस्यत्व घ्या!

विशेष लेख

नवभारत अंकाचा इतिहास

मानव आणि मानवी संस्कृतीचा विकास आणि श्रेष्ठत्व जे महाराष्ट्राचे जीवन आणि संस्कृती मजबूत करण्यास मदत करेल हे या मासिकाचे प्रमुख आणि उद्दिष्ट आणि हेतू आहे. नवभारत कोणत्याही विशिष्ट धर्माचा, मताचा, पंथाचा, वादविवादाचा प्रचार करत नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रख्यात लेखकांचे अत्यंत बौद्धिक आणि वैचारिक लेखन सर्वसामान्यांना उपलब्ध करून देणे.

नवभारत अंकांची सुरुवात

प्राज्ञपाठशाळामंडळाने ऑक्टोबर १९४७ मध्ये "नवभारत" नावाचे मासिक सुरू केले, ज्याने २०२२ मध्ये आपली ७५ वर्षे पूर्ण केली आणि आजही हे मासिक त्रैमासिक स्वरूपात प्रकाशित होत आहे. हे मासिक थोर गांधीवादी आणि विचारवंत श्री शंकरराव देव यांनी सुरू केले. त्यांनी मासिकाच्या पहिल्या पानावर नवभारताचा उद्देश उद्धृत केला होता, ज्यामुळे या मासिकाच्या निर्मितीमागील ध्येय स्पष्ट झाले होते.

चालू अंकातील लेख

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

महात्मा फुलेंचा शेवटचा सत्यशोधक हरपला

- कपिल पाटील.

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

श्रद्धांजली : पन्नालाल सुराणा - समता, सामाजिक न्याय यांसाठी आयुष्यभर झगडलेला प्रखर ध्येयवादी

- ग. प्र. प्रधान.

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

पुस्तक परीक्षण : आरण्यक : वनजीवनावरील कादंबरीरूपातले काव्य

- अविनाश कोल्हे .

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

विशेष लेख : या सांस्कृतिक भूकबळींचं काय करायचं?

- प्रवीण बांदेकर .

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

विशेष लेख : महाराष्ट्र अस्वस्थ का आहे?

- नीरज हातेकर .

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

विशेष लेख : संस्कृती व सारस्वत
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे अध्यक्षीय भाषण.

- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी .

November 2025 cover page.jpg

अंक

जानेवारी २०२६

संपादकीय :

- नीरज हातेकर .

विशेष लेख

bottom of page